Sunday, August 31, 2025 10:06:27 AM
मंदिरात रामदास तडस यांना झालेल्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत डॉ. प्रसन्न पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, 'मंदिर हे केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे केंद्र आहे'.
Ishwari Kuge
2025-04-08 20:26:08
देवळी शहरातील राम मंदिरात रामनवमीचे औचित्य साधून भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस हे दर्शनासाठी गेले असताना पुजा-याने रोखले.
Samruddhi Sawant
2025-04-07 12:34:36
नाशिकच्या पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात आज रामनवमी निमित्ताने पहाटेपासूनच भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. पहाटे काकड आरतीनंतर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले
2025-04-06 09:23:56
प्रयागराज येथील महाकुंभामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्यांची गर्दी आणखी वाढली आहे. लोक मंदिराला देणगी देत आहेत. त्यामुळे देणग्यांची मोजणी करणेही कठीण झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-02-24 21:45:44
'ब्रेन स्ट्रोक'मुळे प्रकृती बिघडल्यानंतर 87 वर्षीय सत्येंद्र दास यांना रविवारी लखनऊमधील एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता.
2025-02-12 10:14:45
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा समारंभाला पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
Manoj Teli
2025-01-11 11:26:08
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याचे काम कधीच केले नाही.
2024-11-06 20:43:58
दिन
घन्टा
मिनेट